जय जवान !!! शहीद जवानांना माझे त्रिवार वंदन!!!
हुतात्मा झालेल्या जवानांना आम्ही सलाम करतो आणि त्यांची देशसेवा नेहमीच लक्षात राहील. उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी देशाला आश्वासन देतो की, या हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पण तय्यार मी आहोत.
आदरणीय मोदीजी , आपण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी युनाइटेड नेशन मध्ये जाऊन प्रयत्न करा आणि सर्व शांतता प्रिय राष्ट्राची परवानगी घेऊन पाकिस्तानवर लष्करी कारवाई करा हि नम्र विनंती, तुम्हाला action घेण्यासाठी निवडून दिले आहे acting करण्यासाठी नाही .अणुबॉम्ब ची भीती जशी आपल्याला आहे तशी त्यांनाही आहे...अणुबॉम्ब चा वापर करायचाच झाला तर पाकिस्तानचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून संपेल हे त्यांनाही माहित आहे...एवढ्या सहजासहजी कोणी स्वतःचे अस्तित्व नष्ट करायला तयार होत नाही...ह्या अशाच बोटचेप्या धोरणामुळे पाकिस्तानचे फावले आहे.अरे बोलायला सोप आहे कि पाकिस्तानमध्ये घुसन मारा , परंतु हे विसरू नका पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि ते माथेफिरू राष्ट्र ते वापरू शकते , त्यांनी वापरल्यानंतर आपणही वापरू परंतु लाखो भारतीय मारतील , तयारी आहे का तुमची सांगा , युद्ध सुरु झाले कि प्रचंड प्रमाणात महागाई वाढेल नंतर ओरडू नका ,मोशे डायान नावाच्या इस्राएलच्या परराष्ट्र मंत्र्याने 1978 साली मोरारजी देसाईंची भेट घेऊन सांगितले होते कि तुम्ही फक्त तुमच्या विमानतळावर आमच्या विमानांना इंधन भरू द्या मग आम्ही पाकिस्तानची अणुभट्टी उद्धवस्त करतो परंतु मोरारजींने हा प्रस्ताव फेटाळला कारण त्यांना मुस्लिम मते पाहिजे होती जर मोरार्जीने मोशे डायान ह्यांचे ऐकले असते तर Pakistan कडे एकही अणुबॉम्ब नसला असता आणि अणुबॉम्बची भीती दाखवून भारतात अतिरेकी घुसवाले नसते पण आता काय उपयोग ? आता हे खूप अवघड झाले आहे,आपण निषेध करण्या शिवाय कांही करीत नाही. देश डिफेंस साठी सकळ उत्पन्नाच्या 17 टक्के खर्च करतो, जो खर्च अनुत्पादित ठरतो. शिवाय डिफेन्सला सर्व माल टॅक्स फ्री, स्वस्त दारूसह पुष्कळ सुविधा. पण अधिकारी मात्र नको त्या भानगडीत गुंतलेले कितीतरी वेळा जगजाहीर झालेले आहे. बोफोर्स पासून डिफेन्स हा एक सर्वात मोठा भ्रस्टाचाराचा अड्डा झालेला आहे. माझे काम मी योग्य प्रकारे केले नाही तर ती योग्यता ठरत नाही. चार अतिरेकी लष्करी तालावर घुसतात आणि 20 सैनिकांना मारून 20 एक सैनिकांना जखमी करतात. हे कशाचे लक्षण आहे?,,जेव्हां संसदेवर हल्ला झाला तेव्हाच काही केले नाही तर आता काय करू शकणार आपण. फक्त निषेध व्यक्त करू शकतो. जवानांचे जीव स्वस्त झाले आहेत का हो मोदी साहेब? त्या जवानांबरोबर त्यांचे संसार उध्वस्त झाले, त्यांच्या तरुण बायका विधवा झालेत, त्यांच्या आई वडिलांचा आधार गेला हो मोदीजी. खरंच खूप वाईट वाटते कि काय त्यांच्या कुटुंबावर कसा दिवस आला हो मोदी साहेब. साश्रू नयनांनी त्यांना श्रद्धांजली आणि देव त्यांच्या कुटुंबियांना हिम्मत देवो हीच ईश्वर चरणी इच्छा. ज्यांचे जाते त्यांनाच कळते कि आपल्या समोर आपल्या हातांनी आपल्या लाडक्या लेकाच्या चितेला आग देतांना कसं वाटतं. ह्याच्या सारखे दुर्देव काय आहे हो. खरंच खूप चीड येते आहे कि आपण काहीच करत नाही.

No comments:
Post a Comment